सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज संकटावर सरकार ॲक्शन मोडवर; सिंधुदुर्गासाठी विशेष मनुष्यबळ व साहित्य रवाना

मुख्यमंत्री कार्यालयाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार घेतली तातडीने बैठक सांगली, सातारा, बारामती या ठिकाणाहून कामगारांची विशेष पथके सिंधुदुर्गात रवाना मोडलेले पोल तातडीने उभे करून वीज पुरवठा केला जाणार सुरळीत पालकमंत्री नितेश राणे आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश…








