कत्तलीसाठी गुरे घेऊन जाणारा ट्रक खारेपाटण येथे पोलिसांनी रोखला

कणकवली : आचरा येथून निपाणी येथे कत्तलीसाठी गुरे नेणारा ट्रक खारेपाटण चेकपोस्ट येथे पोलिसांनी आज सकाळी साडे सहा वाजता पकडला. यावेळी चालक आणि क्लिनर यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले तर क्लिनर फरार झाला. ट्रकमध्ये ९…








