झाडावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

दोडामार्ग : झाडावरून पडल्यामुळे साटेली-भेडशी येथील तरुणाचा मृत्यू झाला. नागेश लाडू मळेकर (वय ४५) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी घडली.

दरम्यान त्याचा जीव वाचला असता परंतु १०२ रुग्णवाहिका वेळेत दाखल न झाल्यामुळे उपचारा अभावी त्याचे निधन झाले, असा आरोप ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केला आहे.

error: Content is protected !!