सावंतवाडी : गाव मौजे निगुडे सरपंच श्री. लक्ष्मण गंगाराम निगुडकर यांनी दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी १५ वित्त आयोगातील ग्रामपंचायत स्तर मधून इमारत रंगकाम करणे निगुडे गावठाणवाडी अंगणवाडी येथील कामासंदर्भात जी रक्कम अदा केली ती संबंधित काम करणारे ठेकेदाराला अदा करता अन्य ठिकाणी आपली डी. एस. सी. वापरून पी. एफ. एम. एस. खात्यात रक्कम जमा करून गैरव्यवहार केले यासंदर्भात गटविकास अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी श्री. वासुदेव नाईक यांना श्री. गुरुदास गवंडे यांनी पत्रव्यवहार केला. २५ मार्च २०२५ रोजी व त्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की सरपंच निगुडे यांनी आर्थिक गैर व्यवहार केलेला आहे. व या आर्थिक गैरवराची खातेनिहाय चौकशी करून संबंधित सरपंच यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता यांच्या अंतर्गत ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३९ प्रमाणे कारवाई करण्यात यावी व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली होती परंतु त्यांची मागणी मान्य न झाल्यामुळे आज सकाळी ठीक १०:०० वा पंचायत समिती, सावंतवाडी या ठिकाणी त्यांचे उपोषण सुरू आहे उपोषणस्थळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. व्ही. एम. नाईक , ग्रामविस्तार अधिकारी श्री गजानन धर्णे यांनी भेट घेतली असता सदर गोष्ट ही सरपंचाकडून चुकीच्या व नजरचुकीने झालेली आहे त्यामुळे त्यांच्यावर असा गुन्हा लावता येणार नाही असं म्हणणं गटविकास अधिकारी सांगितल्यामुळे याला गुरुदास गावंडे यांनी उत्तर दिलं की सदरचा निधी हा जर चुकीच्या पद्धतीने ट्रान्सफर केला गेला तर रक्कम खात्यात जमा व्हायला उशीर का लागला २७ फेब्रुवारी २०२५ रोजी खात्यात रक्कम सरपंचांनी हस्तांतरण केली व सदरची रक्कम ही ०४ एप्रिल २०२५ रोजी ग्राम निधीमध्ये तब्बल ३८ दिवसांनी कशी काय जमा झाली. म्हणजे ही अनियमित आणि आर्थिक गैरवावर नाही का असा सवाल श्री गवंडे यांनी उपस्थित केला मी उपोषणावर माझ्या ठाम आहे मी उठणार नाही असे त्यांनी गटविकास अधिकारी यांना सांगितले.

निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांच्या बेमुदत उपोषणाला सुरुवात
1
/
76
पिंगुळी देऊळवाडी येथे पाझर तलावाजवळ होत असलेल्या प्रकल्पावर निर्बंध आणावा - जीजी उपरकर
आमच्याकडून कणकवली भयमुक्त करून लोकशाही प्रस्थापित केली जाईल - संदेश पारकर #kankavali
विजयानंतर राजन गिरप यांची प्रतिक्रिया #vengurla
कणकवलीच्या भूमीत चालत असलेला उन्मत्तपणा कणकवलीकरांनी गाढून टाकला
हे फळ मिळत असेल तर कार्यकर्ते काम करताना विचार करतील - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
चौकूळ ग्रामदैवत श्री. देवी सातेरी व भावईच्या वार्षिक जत्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत
डॉक्टरांकडून गैरफायदा घेतला जात असेल तर शासन नक्की होणार – नितेश राणे | Nitesh Rane #kankavali
मी स्वतःही झोपणार नाही आणि समोरच्याची पण झोप उडवणार | Nilesh Rane #nileshrane
आमदार निलेश राणे यांनी फलटणमध्ये सभा गाजवली | Nilesh Rane #nileshrane
५०० रुपयांसाठी त्या डॉक्टरने कानातली कुडी काढून घेतली #kankavali #sindhudurg
महिला डॉक्टरने समुदायावर चप्पल फेकल्यामुळे पुढील प्रकार घडला #kankavali #sindhudurg
केन एन बेक कॅफे कुडाळला भेट द्या आणि पेस्ट्रीचा मोफत आस्वाद घ्या #kudal #sindhudurg
1
/
76


Subscribe









