Category बातम्या

कुडाळ गणेशघाट बांधणे व परिसर सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा सोमवारी

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गणेश घाट बांधणे व परिसर सुशोभीकरणाचे काम नवीन नगरपंचायत सहाय्य अनुदान व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात आले असून, या सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता भंगसाळ…

निलेश राणेंच्या शिलेदारावर मोठी जबाबदारी

राणेंच्या विश्वासाची मोहर, वाळकेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब स्वरूप वाळके यांची युवासेना जिल्हाप्रमुखपदी वर्णी सिंधुदुर्ग : युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देत आमदार निलेश राणे यांनी स्वरूप वाळके यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची युवासेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे युवासेनेच्या जिल्ह्यातील संघटनेला…

१४ ते २५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात लेझर लाईट व बीम्स उपकरणांच्या वापरास मनाई

सिंधुदुर्गनगरी : गणेशोत्सवाच्या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लेझर लाईटचा वापर करण्यात येण्याची शक्यता असते. लेझर लाईट डोळ्यांवर पडल्याने वृद्ध व्यक्ती, लहान मुले तसेच किशोरवयीन व्यक्तींच्या डोळ्यांना इजा होऊन दृष्टीदोष निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी…

शिरवल येथे ‘प्राण जीवन सहयोग संस्थे’कडून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा गुण सर्वांसाठी प्रेरणादायी कणकवली : विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम व्हावा आणि गरजू मुलांना शिक्षणात मदत मिळावी, या उद्देशाने “प्राण जीवन सहयोग संस्था”, शिरवल’ विद्यार्थ्यांना वह्या वाटप उपक्रम राबवित आहे.निश्चितच हा उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे.स़ंस्थेचे अध्यक्ष…

कुडाळ :पॉक्सोच्या गंभीर गुन्ह्यातील २२ वर्षीय आरोपीस जामीन मंजूर

अॅड सुहास सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कुडाळ : दोडामार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पॉक्सो काय‌द्यांतर्गत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी बिरबल ऊर्फ राजेश बिस्वजीत शिल (वय २२) यास न्यायालयाने कठोर अटी व शर्तीसह जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणातील आरोपी ११…

ओरोस रेल्वे स्थानक परिसरात आढळलेला १२ वर्षीय मुलगा नातेवाईकांच्या स्वाधीन

कणकवली पोलिसांची तत्परता कणकवली : ओरोस रेल्वे स्थानक परिसरात आढळून आलेल्या बारा वर्षीय मुलाचा कणकवली पोलिसांनी तत्परतेने शोध घेत त्याला सुरक्षितपणे नातेवाईकांच्या स्वाधीन केले. कणकवली पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे. लवेश गुरुदास गुरव (वय १२, इयत्ता सातवी, रा. सांताक्रुझ,…

⚡ समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग

💥 गणपती बाप्पा मोरया 💫 बाप्पाच्या स्वागताला द्या आकर्षक सजावटीची साथ ! ⚡ समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग ☎️ संपर्क : 9011941566 / 8432701555 📍 आमचा पत्ता : कुडाळ हायस्कूल रोड, ॲक्सिस बँकेच्या शेजारी, कुडाळ

नेरूर तर्फ हवेली येथे दुग्ध उत्पादन मार्गदर्शन व शासकीय योजना माहिती मेळाव्याचे आयोजन

​नेरूर तर्फ हवेली येथे दुग्ध उत्पादन मार्गदर्शन व शासकीय योजना माहिती मेळावा….. महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती कुडाळ आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूर दशक्रोशीला ‘दुग्धक्रांतीचे गाव’ बनवण्याच्या उद्देशाने दुग्ध उत्पादन मार्गदर्शन व शासकीय योजना माहिती मेळाव्याचे…

‘गोविंदा’च्या जयघोषात विशालजी परब यांचे श्रीकृष्ण दर्शन; सावंतवाडीत भक्तिमय वातावरण

जन्माष्टमीनिमित्त भाजप युवा नेते विशालजी परब यांनी सावंतवाडी शहरातील विविध ठिकाणी घेतले श्रीकृष्णाचे दर्शन यावेळी त्यांनी सावंतवाडी येथील पुरातन मुरलीधर मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. तसेच शहर मंडल अध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, क्रीडा सभापती आनंद नेवगी, ओबीसी मंडल…

जिल्ह्यात मनाई आदेश लागू

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात विविध आंदोलने, सण, उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (अ) ते (फ), ३७ (३) नुसार दिनांक – ०५ सप्टेंबर २०२६ रोजी ००.०१ ते दिनांक १९ सप्टेंबर २०२६…

error: Content is protected !!