Category बातम्या

मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबिर हा केवळ फार्स;रुग्णांना कायमस्वरूपी आरोग्य सेवा द्या- वैभव नाईक

आरोग्य व्यवस्थेची वाताहात होण्याअगोदर जिल्हाधिकारी यांनी अशी तत्परता का दाखवली नाही? आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेस जबाबदार असलेल्या सी.एस. आणि डीनवर पालकमंत्री काय कारवाई करणार?

पतीकडून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न

गळा आवळून डोक्यात कोयत्याने वार कुडाळ तालुक्यातील कालेली येथील घटना कुडाळ : कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन पतीनेच पत्नीचा गळा आवळून, तिच्या डोक्यात कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात आरोपी…

तिवरे गावातील विश्राम व वैभव महाडेश्वर यांचे पुन्हा उपोषण

कणकवली : तालुक्यातील तिवरे गावातील भूमापन क्रमांक व उपविभाग ६७६ मधूल “जल जीवन मिशन” अंतर्गत तिवरे गावच्या नळयोजनेच्या विहिरीसाठी थ्री फेज विद्युत लाईन नेल्याप्रकरणी तेथील जमीन मालक विश्राम म्हाडेश्वर व वैभव म्हाडेश्वर यांनी यापूर्वी स्थगित केलेले आमरण उपोषण शुक्रवारी पासून…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो-रो) सेवेला शुभेच्छा

कोकणवासियांना जलद, आरामदायी व आनंददायी प्रवासाची सुविधा ; मुख्यमंत्र्यांचे ट्विट मंत्री नितेश राणे यांच्या ट्विटला मुख्यमंत्र्यांनी रि ट्विट करत दिल्या शुभेच्छामुंबई : मुंबई ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) अशी १ मार्चपासून सुरू होणाऱ्या M2M जलवाहतूक रो-रो सेवेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

पोलिसांच्या नेपोलियन गस्तीनौकेला जलसमाधी

मालवण समुद्रातील घटना मालवण : मालवणच्या समुद्रात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अजस्त्र लाटांनी दिलेल्या धडकेत आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या नेपोलियन नावाच्या गस्तीनौकेला जलसमाधी मिळाली आहे. किनाऱ्यापासून दहा वावाच्या आत सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस ही दुर्घटना घडली असून सुदैवाने पोलिसांच्या…

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवार २८ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवार २८ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे – दुपारी १२.३० वा. मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण, दुपारी ०१.०० वा. छत्रपती शिवाजी…

अखेर जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती निवडणुकीची तारीख ठरली

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांची निवडणूक दि. ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक दि. १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता पार पडणार आहे.जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

पत्रकार रामचंद्र कुडाळकर यांना मातृशोक

सावंतवाडी : होडावडे येथील रहिवाशी लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकर (७९) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत कुडाळकर कुटुंबीयांचे सात्वन केले.…

झाराप येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या कामासाठी बेकायदेशीरपणे मातीचे उत्खनन

अखिल भारतीय मराठा महासंघाचा आरोप अन्यथा २ मार्चपासून आमरण उपोषण ॲड. सुहास सावंत यांचा इशारा कुडाळ : कुडाळ तालुक्यातील झाराप येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या कामासाठी बेकायदेशीरपणे मातीचे उत्खनन केले जात असल्याचा खळबळजनक आरोप अखिल भारतीय मराठा महासंघाने केला…

कोकि म्हणून परिचित ज्येष्ठ रिक्षा व्यावसायिक विवेकानंद पाटकर यांचे निधन; कणकवलीत हळहळ

कणकवली : कांबळे गल्ली येथील रहिवासी विवेकानंद भास्कर पाटकर (वय ६३) यांचे दुपारी राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरातील सामाजिक, धार्मिक व रिक्षा व्यावसायिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.शहरातील ज्येष्ठ रिक्षा व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती. शांत, संयमी…

error: Content is protected !!