‘सिंधुरत्न समृद्ध योजने’च्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार – पालकमंत्री नितेश राणे



पावशी येथील युवक गंभीर जखमी कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावरील पणदूर येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात पावशी शेलटेवाडीतील समर्थ शेलटे (वय २०) हा दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. सदर दुचाकीस्वार युवक आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन…

राष्ट्र प्रथम म्हणूनच मोदींच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देश सर्वात सुरक्षित! मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत काँग्रेसवर घणाघात; धार्मिक स्थळांच्या विकासासह जागतिक पातळीवर भारताचा डंका कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व आणि यशस्वी कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वितरण कणकवली : प्रधानमंत्री जन मन आवास योजनेअंतर्गत करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाभार्थ्यांना नव्याने बांधण्यात आलेल्या…

हिंदुत्ववादी विचारसरणीला बळ मिळाल्याचा दावा – पालकमंत्री नितेश राणे कणकवली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विविध कामगिरीचा आढावा पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत मांडला. मोदी सरकारचा इतिहास हा हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारा असून, राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र…

नागरिकांना विरंगुळा व अन्य सुविधा उपलब्ध होणार -नगराध्यक्ष संदेश पारकर कणकवली : शहरातील सुतारवाडी-निमेवाडी येथे साकारण्यात येणाऱ्या एक कोटी रुपये खर्चाच्या ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना…

भाजपा युवानेते विशालजी परब यांची उपस्थिती सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनील निरवडेकर यांचा वाढदिवस आज भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते केक कापून, पुष्पगुच्छ देऊन व शिवराज्याभिषेक…

माणगाव : युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती सदस्य श्री. योगेश धुरी यांच्या पुढाकारातून तसेच शिवसेना माणगाव-नानेली यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत माणगाव व नानेली येथील ९ जिल्हा परिषद शाळांमध्ये…

रुपेश राऊळ व सुशांत नाईक यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सिंधुदुर्ग : आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर महत्त्वपूर्ण फेरबदल करत पक्षबांधणीला गती देण्यास सुरुवात केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील संघटन…

नांदगाव व असलदे ग्रामस्थांच्या मागणीला यश; बऱ्याच महिन्यानंतर नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली हॅलोजनचा लख्ख प्रकाश.. कणकवली : नांदगाव व असलदे ग्रामस्थांनी महामार्ग अधिकाऱ्यांकडे मांडलेल्या विविध समस्यांची दखल घेत अखेर महामार्ग प्राधिकरणाकडून कार्यवाही करण्यात आली आहे. नांदगाव तिठा येथील उड्डाणपुलाखालील दोन्ही पॅसेजमध्ये…