Category बातम्या

तो अपघात नव्हे तर खून

५ वर्षांपूर्वी फोंडाघाट येथील दरीत कोसळून झाला होता युवकाचा मृत्यू आर्थिक देवाण घेवाणीतून झाला होता वाद कुडाळ येथे बोलावून केलेल्या जबर मारहाणीत झाला होता मृत्यू कणकवली : फोंडाघाट येथे दरीत कोसळून अश्पाक मुलाणी उर्फ निहाल या २५ वर्षीय युवकाचा मृत्यू…

कुडाळ वाघसावंत टेंब येथील प्रसाद नाईक यांच्या भाड्याच्या खोलीला आग

नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्याकडून तत्काळ आर्थिक मदत कुडाळ : शहरातील वाघ सावंत टेंब येथील भवानी मंदिर नजीक असलेल्या महेश सामंत यांच्या बिल्डिंग मधील भाडेकरू प्रसाद नाईक यांच्या खोलीमध्ये आग लागली ही आग एवढी भयानक होती ती त्या ठिकाणी जाणे कठीण…

कुडाळ शहरातील वाघसावंत टेंब येथे घराला आग

नगरसेवक अभिषेक गावडे व नगरसेवक राजीव कुडाळकर यांच्याकडून तातडीची आर्थिक मदत कुडाळ प्रतिनिधी शहरातील वाघ सावंत टेंब येथील भवानी मंदिर नजीक असलेल्या महेश सामंत यांच्या बिल्डिंग मधील भाडेकरू प्रसाद नाईक यांच्या खोलीमध्ये आग लागली ही आग एवढी भयानक होती ती…

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 15 जून रोजी

सिंधुदुर्गनगरी : जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाचा उपयोग करून…

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिम

मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे • ३० जून ते २९ जुलै गृहभेट व मतदार यादी सर्वेक्षण • डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा गृहभेटीपूर्वी नागरिकांनी काय तयारी करावी? मतदार पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ…

खारेपाटण रेल्वे स्थानक हद्दीत आढळला अनोळखी मृतदेह

खारेपाटण : येथील रेल्वे स्थानक हद्दीत रेल्वे ट्रॅकशेजारी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. संबंधित युवकाचे वय अंदाजे ३० वर्षे असून त्याच्या चेहऱ्यावर, हातावर तसेच डाव्या बाजूच्या कमरेवर गंभीर दुखापती असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत युवकाची अद्याप…

पालकमंत्री नितेश राणेंच्या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भाजपला धक्का

वैभववाडीतील नेर्ले गावच्या भाजप सरपंच, उपसरपंचांसह शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश विनायक राऊत, वैभव नाईक, परशुराम उपरकर, सुशांत नाईक, नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला पक्षप्रवेश सिंधुदुर्गात पुन्हा शिवसेना पक्ष प्रवेशांना सुरुवात

असलदे गावात गोवा बनावट दारु विक्री करणाऱ्यांना ग्रामस्थांचा दणका..

गावात दारुबंदी असताना दारु विक्रीची हिम्मत कशी करता? पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर दारु विक्रेत्यांना जाब विचारत दिली समज.. कणकवली : असलदे गावात दारूबंदी असताना गोवा बनावटीची अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात ग्रामस्थांनी मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली आहे, नुकत्याच झालेल्या पोलिस कारवाईनंतर संबंधितांना…

ऑल इंडिया सोलो डान्स स्पर्धा – डान्सिंग सुपरस्टार २०२६

कोकण लय भारी ऑफिशियल आणि चिमणी पाखरं टीम कुडाळ आयोजित सर्वात मोठी डान्स स्पर्धा कुडाळ : कोकण लय भारी ऑफिशियल आणि चिमणी पाखरं टीम कुडाळ आयोजित सर्वात मोठी डान्स स्पर्धा डान्सिंग सुपरस्टार २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेनिमित्त…

error: Content is protected !!