पॉवर टिलरवर विद्युत वाहिनी कोसळली

शेतकरी थोडक्यात बचावला सावंतवाडी : इन्सुली बिलेवाडी येथील शाळेजवळ शेतात काम करत असताना, अचानक चालू विद्युत वाहिनी पॉवर टिलरवर कोसळल्याचा प्रकार घडला. मात्र सुदैवाने स्वतः इलेक्ट्रिशियन असलेल्या शैलेश कोठावळे यांनी प्रसंगावधान राखल्याने ते बचावले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या…








