Category बातम्या

अभिनवनगर व विठ्ठलवाडी येथील धोकादायक गंजलेले लोखंडी पोल बदलले

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा विशेष प्रयत्न नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या विशेष प्रयत्नाने अभिनवनगर व विठ्ठल वाडी येथील धोकादायक गंजलेले लोखंडी पोल बदलण्यात आले. अभिनव नगर व विठ्ठलवाडी येथे गंजलेले धोकादायक पोल होते व त्या संदर्भात नागरिकांनी नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या…

पालकमंत्री नितेश राणे बुधवार १२ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे बुधवार १२ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.संघटनात्मक बैठकांना उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ते ,जनता यांच्या भेटीगाठी…

अवघ्या महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी “अवतरली तारका”

सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील व सिंधुकन्या दिक्षा नाईक दिसणार लीड रोलमध्ये नृत्य आशिष प्रोडक्शन प्रस्तुत अवतरली “अवतरली तारका” या गाण्याचा ऑफिशियल व्हिडिओ सर्वत्र प्रदर्शित कुडाळ : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील यांच्या नृत्य आशिष प्रोडक्शन प्रस्तुत…

दोडामार्ग – मांगेली येथे १८ वर्षीय युवतीची आत्महत्या

कारण गुलदस्त्यात कुणाचातरी फोन आल्यानंतर तणावाखाली गेली असल्याची चर्चा दोडामार्ग : तालुक्यातील मांगेली फणसवाडी येथे कु. समीक्षा सुनिल गवस (१८) हिने सोमवारी सायंकाळी घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. समीक्षा ही भेडशी न्यू इंग्लिश…

धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा

ईशा देओल म्हणाली, बाबा अगदी ठीक आहेत… बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचं वयाच्या 89 वर्षी निधन झाल्याची सोशल मीडियावर फिरत असलेली बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे त्यांच्या कन्या ईशा देओल हिने स्पष्ट केलं आहे.…

सिद्धेश गावडे अपहरण व मारहाण प्रकरणाचा तो बनाव

वेगळीच माहिती आली समोर उलट आता सिद्धेशवरच गुन्हा दाखल होणार कुडाळ : फ्लॅटच्या भाड्याचे पैसे न दिल्याच्या रागातून आपले अपहरण करून अमानुष मारहाण झाल्याची खोटी तक्रार देणाऱ्या कुडाळ येथील सिद्धेश गावडे याने बनाव रचल्याची धक्कादायक माहिती पोलिसात उघड झाली आहे.…

तो प्रकल्प त्यांच्या उपनगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात मंजूर झाला होता

मग आता मंदार शिरसाट या प्रकल्पाला विरोध का करत आहेत? नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांचा थेट सवाल “ज्या प्रकल्पाला आज नगरसेवक मंदार शिरसाट विरोध करत आहेत, तो प्रकल्प त्यांच्या उपनगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात म्हणजेच २०२२ मध्ये मंजूर झाला होता. मग आता ते विरोध…

एमआयडीसी घनकचरा प्रकल्पाला कडाडून विरोध

उपनगराध्यक्ष किरण शिंदे उपोषणात सहभागी ! कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या कुडाळ येथील एमआयडीसीमधील प्रस्तावित घनकचरा प्रकल्पाला आता एमआयडीसीतील रहिवासी आणि उद्योजकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनीही या प्रकल्पाविरोधातील उपोषणात…

चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्यांकडून महिलेचा खून

मालवण – कट्टा येथील घटना कट्टा : येथील गुरामवाडी परिसरात चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिला रोहिणी रमेश गुराम (वय ६५) यांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला…

गावराई येथे माजी उपसरपंचांसह ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील गावराई थळकरवाडी येथील माजी उपसरपंचांसह ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावालकर, युवासेना उपतालुकाप्रमुख मंदार पडवळ,कसाल सरपंच राजन परब,काका कुडाळकर, मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर उपस्थित होते. यावेळी…

error: Content is protected !!