सावंतवाडी येथे महिलेचा विनयभंग

परप्रांतीय व्यक्तीवर गुन्हा दाखल सावंतवाडी : एका महिलेला मोबाइलवर अयोग्य संदेश पाठवून आणि नंतर तिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एका व्यक्तीला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गालिब चांद कोंडी…








