जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरक्षण

वैभववाडी

कोळपे – सर्वसाधारण
कोकिसरे – सर्वसाधारण महिला
लोरे – ना. मा. प्र. महिला

कणकवली

खारेपाटण – ना. मा. प्र. महिला
कासार्डे – ना. मा. प्र.
जाणवली – अनु. जाती महिला
फोंडा – ना. मा. प्र.
हरकुळ बु. – सर्वसाधारण
कलमठ – ना. मा. प्र. महिला
कळसुली – सर्वसाधारण महिला
नाटळ – सर्वसाधारण

देवगड

पुरळ – सर्वसाधारण
पडेल – सर्वसाधारण महिला
बापर्डे – सर्वसाधारण महिला
पोंभुर्ले – ना. मा. प्र. महिला
शिरगाव – अनु. जाती सर्वसाधारण
किंजवडे – सर्वसाधारण महिला
कुणकेश्वर – ना. मा. प्र.

मालवण

अडवली – मालडी – सर्वसाधारण महिला
आचरा – सर्वसाधारण महिला
मसुरे – सर्वसाधारण महिला
सुकळवाड – अनु. जाती महिला
पेंडूर – सर्वसाधारण
वायरी भूतनाथ – सर्वसाधारण महिला

कुडाळ

आंब्रड – सर्वसाधारण महिला
वेताळ बांबर्डे – सर्वसाधारण
ओरोस बुद्रुक – सर्वसाधारण महिला
पावशी – सर्वसाधारण
नेरूर – ना. मा. प्र.
तेंडोली – सर्वसाधारण महिला
पिंगुळी – सर्वसाधारण
घावनळे – ना. मा. प्र.
माणगाव – ना. मा. प्र.

वेंगुर्ला

म्हपण – सर्वसाधारण महिला
आडेली – सर्वसाधारण
तुळस – सर्वसाधारण महिला
उभादांडा – सर्वसाधारण
रेडी – सर्वसाधारण

सावंतवाडी

माडखोल – ना. मा. प्र. महिला
आंबोली – सर्वसाधारण महिला
कोळगाव – सर्वसाधारण
तळवडे – सावसाधारण
माजगाव – सर्वसाधारण
इन्सुली – सर्वसाधारण
मळेवाड – ना. मा. प्र. महिला
आरोंदा – सर्वसाधारण
बांदा – सर्वसाधारण

दोडामार्ग

मनेरी – ना. मा. प्र. महिला
साटेली – भेडशी – सर्वसाधारण महिला
माटने – सर्वसाधारण

error: Content is protected !!