मसुरेत उबाठाला खिंडार

उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश संतोष हिवाळेकर/ पोईप मसुरे : मागील दहा वर्षे हा मतदारसंघ विकासाकामात मागे पडला. निधीच नाही, बजेट मधून तर पैसेच आले नाहीत. मात्र आता विकास थांबणार नाही. बजेट मधून यावर्षी सर्वाधिक विकासनिधी येणार. कुडाळ मालवण विकास…








