Category बातम्या

सोशल मीडियावर महिला अधिकाऱ्यांची दिशाभूल करणारा बदनामीकारक व्हिडिओ पोस्ट

राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे कार्यरत असणा-या उपजिल्‍हाधिकारी तसेच तहसीलदार दर्जाच्‍या महिला अधिका-यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर सोईनुसार एडिट करून महिला अधिका-यांची बदनामी केल्याप्रकरणी तसेच जिल्‍हा प्रशासनाची प्रतिमा मलीन केल्‍याबद्दल श्री.जीवन कुडाळकर यांच्‍या विरोधात…

कुडाळ येथील महिलेची राहत्या घरी आत्महत्या

सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास कुडाळ : शहरातील सौ. तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर वय वर्षे ३६ या महिलेने आपल्या राहत्या घरी गणेश नगर कुडाळ येथे बेडरूम मधील सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळा बांधून गळफास घेत आत्महत्या केली असल्याची तक्रार श्री.…

वतोरे पालकरवाडी येथील शिक्षकाची गळफास घेत आत्महत्या

हसतमुख व्यक्तिमत्त्वामुळे होते लोकप्रिय आत्महत्येचे कारण अस्पष्ट वेंगुर्ले : तालुक्यातील वेतोरे पालकरवाडी येथे एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. शिक्षकाचे नाव पांडुरंग बिराप्पा वगरे (वय ५०) असे असून ते मूळचे…

सावंतवाडीत श्री औदुंबर स्वामी मंदिरात २९ जुलैला गुरुपौर्णिमा उत्सव…

आमदार दीपक केसरकरांची उपस्थिती; विविध कार्यक्रमांचेही आयोजन… सावंतवाडी : येथील श्री औदुंबर स्वामी समर्थ मंदिरात २९ जुलैला गुरुपौर्णिमा उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त पोलीस लाईन, सावंतवाडी येथील मंदिरात दिवसभरात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

सिंधुदुर्गातील ३ हजार ६७४ शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यांतील यादी प्रसिद्ध पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणिकरण करून घ्यावे सिंधुदुर्ग : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ या योजनेची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, राष्ट्रीयकृत व ग्रामिण बँकांची…

आषाढी एकादशीनिमित्त पिंगुळी जि. प. प्राथमिक गोंधयाळे शाळेची वारकरी दिंडी ठरली लक्षवेधी.

कुडाळ : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने पिंगुळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोंधयाळे येथे वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत, वारकरी आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करून दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. टाळ, मृदुंग, नामघोष आणि अभंगांच्या गजरात काढण्यात आलेल्या…

कणकवली एस.टी. आगारचा विकास आराखड्यात आशियेकडे जोडणा-या रस्त्याचा समावेश करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे आशिये सरपंच महेश गुरव यांची मागणी ; सकारात्मक चर्चा कणकवली : कणकवली तालुक्यातील आशिये येथील प्रस्तावित परिवहन महामंडळ कणकवली बसस्थानक विकासकामाला गती देण्यात यावी. तसेच या बसस्थानक व आगार विकसित होत असताना कणकवली ते आशिये जोडणारा…

प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त हरकुळ बुद्रुक येथे शालेय साहित्य वाटप

कणकवली : मराठा समाजाचे युवा नेते तथा प्रतिथयश उद्योजक प्रताप भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हरकुळ बुद्रुक येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम कोटेश्वर मित्र मंडळ तसेच प्रवीण उर्फ बाळा सावंत यांच्या माध्यमातून पार पडला. गावातील विविध प्राथमिक…

प्रताप भोसले यांची सामाजिक बांधिलकी लक्षणीय; मान्यवरांचे कौतुकोद्गार

प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वरवडे प्रा. आरोग्य केंद्रात वैद्यकीय साहित्य वाटप कणकवली : मराठा समाजाचे युवा नेते, प्रतिथयश उद्योजक प्रताप भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रताप भोसले यांनी शिवजयंती उत्सव,…

वरवडे येथे प्रताप भोसलेंच्या वाढदिनी शालेय साहित्य वाटप

कणकवली : मराठा समाजाचे युवा नेते, प्रतिथयश उद्योजक प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वरवडे येथे सर्व प्राथमिक शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडेचे अध्यक्ष कान्हा मालंडकर यांच्या माध्यमातून पार पडला. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस…

error: Content is protected !!