Category बातम्या

पॅरासिटमल सोबत स्प्राईट पिल्याने युवकाचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : बरे वाटत नसल्याने पॅरासिटमलची गोळी व सोबत ‘स्प्राईट’ हे शीतपेय प्राशन केल्यानंतर अत्यवस्थ वाटू लागल्याने कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गुरुदेव यशवंत परब (वय ३४, रा. हरकुळ खुर्द – गावडेवाडी या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू…

माड तोडत असताना मधोमध तुटून अंगावर पडला

युवकाचा मृत्यू; कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : माड तोडत असताना तो मधोमध तुटून अंगावर पडल्याने कल्पेश दत्तात्रय नाडकर्णी (वय ३५, रा. तोंडवली या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना तोंडवली येथेच गुरुवारी सायंकाळी ६.३० वा. सुमारास घडली. कल्पेश हा आपले…

कार्यक्रमात बदल | मंत्री नितेश राणेंचा संविधानिक हितकारिणी महासंघाच्या वतीने रविवार 9 नोव्हेंबर रोजी नागरी सत्कार

जातीवाचक वाड्यावस्ती रस्त्यांची नावे बदलण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कृतज्ञता जिल्हा संघटक अंकुश जाधव यांची माहितीकणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित घटकांच्या वाड्या वस्ती आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून त्याऐवजी महापुरुष आणि लोकशाही मूल्याशी निगडित नावे देण्याचा ऐतिहासिक शासकीय निर्णय पालकमंत्री नितेश राणे…

प्लेटलेट्स कमी असताना रुग्णाला पाठवले घरी ?

रुग्णाचा मृत्यू; ग्रामस्थ आक्रमक कणकवली : प्लेटलेट्स खूप कमी होऊनही कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट न करता केवळ गोळ्या औषधे देऊन घरी पाठवलेल्या राजेंद्र बळीराम गावडे (वय ५३, रा. वागदे) यांचा घरी गेल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. घडल्या…

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून २५/१५ अंतर्गत कुडाळ मालवणसाठी अडीज कोटींचा निधी प्राप्त.

कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्रालयातून २५/१५ अंतर्गत कुडाळ तालुक्यासाठी १ कोटी ५० लक्ष तर मालवण तालुक्यासाठी १ कोटी असा एकूण २ कोटी ५० लक्ष एवढा निधी पहिल्या टप्यात मंजूर झाला असून यामुळे ग्रामीण भागातील अनेक विकासकामांना…

जमीन जागेच्या वादावरुन पिंगुळी येथील कुटुंबाला मारहाण

लोखंडी रॉड, लाकडी दांड्याने मारून केली दुखापत डोक्याला गंभीर दुखापत; तर हात फ्रॅक्चर कुडाळ : जमीन जागेच्या वादावरुन एका- कुटुंबातील सदस्यांना लाकडी दांडे व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गानजीक पिंगुळी-धुरीटेंबनगर येथे घडली. या…

कणकवली येथे ९ नोव्हेंबर रोजी भव्य वारकरी दिंडी सोहळा;हजारो वारकरी होणार सहभागी

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायचे भव्य आयोजन,सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव व संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन निमित्त आयोजन सकाळी ९ वाजता गणेश मंदिर, एस.टी. वर्कशॉप कणकवली येथून होणार दिंडीचे प्रथान कणकवली : सिंधुदुर्ग…

बांदा येथे अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

उड्डाणपुलाखालील श्रीराम चौकात भरधाव कॅन्टरची बसली होती धडक बांदा : शहरातील उड्डाणपुलाखालील श्रीराम चौकात आज सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास भरधाव कॅन्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीच्या मागे बसलेली रजनी रामकृष्ण गावडे (वय ३९, रा. घारपी) ही रस्त्यावर आदळल्याने…

डॉ. श्रीनिवास रेड्डी यांचा गळा चिरणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात

वस्तरा आणि चॉपरच्या सहाय्याने चिरला गळा कणकवली : डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित वर्धन के.जे. (वय २०) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने कर्नाटकातील अणूर गावातून ताब्यात घेतले आहे. खूनानंतर तो फरार होता. काल (५ नोव्हेंबर) सायंकाळी आपल्या…

error: Content is protected !!