“जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता समिती कक्ष” स्थापन
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२६ च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात “जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समिती कक्ष” स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात कार्यरत करण्यात…








