मधुराज क्लिनिक वेताळ बांबर्डे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

कुडाळ : रविवार दिनांक 29/06/2025 वेताळ बांबर्डे तिठा माशेलकर कॉम्प्लेक्स, मधुराज क्लिनिकमध्ये डॉक्टर राजन राणे व डॉक्टर सौ रेखा राणे यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होतं. या शिबिरामध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टर जीटी राणे, डॉक्टर सौ…








