Category बातम्या

प्राथमिक शाळा तेंडोली गावठण या शाळेच्या धोकादायक छप्पराचा भाग शुक्रवारी कोसळला

शिक्षण विभागाकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही पालकांनी मुलांना शाळेसमोरील अंगणात बसवून भर उन्हात शाळा भरवत केले आंदोलन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा तेंडोली गावठण या शाळेच्या धोकादायक छप्पराचा भाग शुक्रवारी (९ जानेवारी रोजी) कोसळला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत…

ओरोस जिजामाता चौकात भीषण अपघात

दुचाकीची टेम्पोला धडक, कर्नाटकचा तरुण गंभीर जखमी सिंधुदुर्गनगरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ओरोस परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून, शनिवारी (दि. ११) दुपारी एक भीषण अपघात घडला. जिजामाता चौकासमोरील मिडल कटजवळ गॅस एजन्सीच्या टेम्पोला दुचाकीने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात…

अणावमध्ये ‘हास्यजत्रा’ फेम कलाकारांची मांदियाळी; ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ उत्साहात

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील अणाव गावाने आज एक वेगळाच उत्साह अनुभवला. निमित्त होते ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत’ आयोजित ‘सेलिब्रिटी गावभेट’ कार्यक्रमाचे. या सोहळ्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसिद्ध अभिनेते पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी उपस्थिती लावून ग्रामस्थांशी संवाद साधला.…

मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर आढळली बेवारस बॅग

सर्वत्र खळबळ; युद्धपातळीवर तपास सुरू मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मलबार हिल येथील ‘सुवर्णगड’ या शासकीय निवासस्थानाबाहेर आज सकाळी एक अज्ञात संशयास्पद बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या निवासस्थानाबाहेर अशा प्रकारे बेवारस…

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत विकास कामांचा शुभारंभ व लोकर्पण

सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर नेणार – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला असून, अनेक उपक्रमांत जिल्ह्याने प्रगतशील आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हीच कामगिरी…

संत राऊळ महाराज महाविद्यालय,कुडाळ इथे 12 जानेवारी पासून पर्मनंट सुरक्षा रक्षक भर्ती सुरू…

सूक्ष्म लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा ऍक्ट 2005 च्या नियमाप्रमाणे स्थानिक तरुणांसाठी कायमस्वरूपी नोकरीसाठी आयएसओ मान्यताप्राप्त , भारत सरकारच्या पसारा मान्यताप्राप्त शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्विसेस प्रा. लि.आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, ता. कुडाळ…

अदानी सारख्या उद्योगपतींच्या घशात मुंबई जाऊ देऊ नका – वैभव नाईक

प्रभाग क्र. ५ च्या शिवसेना उमेदवार सौ.सुजाता पाटेकर यांच्या प्रचारार्थ आयोजीत कॉर्नर सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

केरवडे तर्फ माणगाव ग्रामपंचायत सरपंच श्रिया ठाकुर व उपसरपंच श्री.अर्जुन परब यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

कुडाळ : केरवडे तर्फ माणगाव ग्रामपंचायत सरपंच श्रिया ठाकुर व उपसरपंच श्री.अर्जुन परब यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.या कार्यक्रमाला माजी उपसरपंच श्री.राजन मल्हार. श्री .रवि भाटीकर,श्री.वासुदेव भोई, मंगेश घाटकर, संतोष नार्वेकर, चंद्रकांत भोई, मुकंद भोई, बाबुराव तांबुळकर,राम बांदेलकर, रामचंद्र भोई,…

आंगणेवाडी – कुणकेश्वर जत्रोत्सवाचे काटेकोर नियोजन

भाविकांच्या सुरक्षितता, सुविधा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी श्री. भराडी देवी आणि कुणकेश्वर श्री देव स्वयंभू देवाच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य…

मुंबई मनपा निवडणूकीच्या विविध प्रभागातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात मा. आम. वैभव नाईक यांचा सक्रिय सहभाग

मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी; डोअर टू डोअर प्रचारावर भर

error: Content is protected !!