रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने कुडाळ शहरात २००० कापडी पिशव्यांचे वाटप

गणेशोत्सवानिमित्त दिला प्लास्टिकमुक्त कुडाळचा संदेश कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने कुडाळ शहरात २००० कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्लास्टिकमुक्त कुडाळचा संदेश देण्यात आला. प्लास्टिकच्या अति वापराला कुठेतरी आळा बसावा या हेतूने आजचा हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी…








