आधी मारले; मग पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

सावंतवाडी : ओसरगाव येथे महामार्गालगतजळालेल्या स्थितीत आढळलेला ‘तो’ मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील किनळे येथील अंगणवाडीसेविका सुचिता सोपटे हिचाच असून तिची हत्या करण्यात आल्याचे आता निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने आंबोली बेळगाव मार्गावरून गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास…





