Category बातम्या

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात;

कणकवलीत २२ वर्षीय युवक जागीच ठार कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर हुंबरट तिठा येथे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात राजापूर येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीने ट्रकला मागाहून जोरदार धडक दिल्याने हा अपघात…

मृत्यूनंतरही समाजासाठी प्रकाश…

सावंतवाडीच्या सविता धारणकर यांचे मरणोत्तर “नेत्रदान”… ​सावंतवाडी : भटवाडी येथील श्रीमती. सविता धारणकर यांनी मृत्यूनंतर आपले डोळे दान करण्याचा जो संकल्प केला होता, तो त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत आदरपूर्वक पूर्ण केला आहे. श्रीमती. धारणकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने काल…

मनसेची जिल्हा कार्यकारणीची 2 जानेवारीला कुडाळमध्ये महत्त्वाची बैठक

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक येत्या शुक्रवारी दिनांक 02/01/2026 रोजी दुपारी ठीक 3.30 वाजता हॉटेल लाईम लाईट सरकारी रुग्णालया समोर कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष धीरज परब, जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर व जिल्हा सचिव बाळा पावसकर तसेच…

पगारदार पतसंस्थांच्या समस्या सोडवा; राज्य सहकारी फेडरेशनकडे निवेदन सादर

प्राथमिक शिक्षक पतपेढी अध्यक्ष चंद्रसेन पाताडे यांची मागणी संतोष हिवाळेकर / पोईप

मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ जवळ ब्लू डार्ट सर्विस कुरिअर वाहन (कंटेनर) लुटण्याचा प्रयत्न

सहा जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना रस्त्यालगतच्या दुकानाला दिली धडक कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ जवळ ब्लू डार्ट सर्विस कुरिअर वाहन (कंटेनर) लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही…

कुडाळ बाजारपेठेत मध्यरात्री भीषण अपघात.

कुडाळ : कुडाळ बाजारपेठेत मध्यरात्रीच्या सुमारास एका भरधाव बॅलेनो कारने भीषण धुमाकूळ घातला. या अपघातात बाजारपेठेतील स्टॉल्स, उभी वाहने आणि एका एटीएम केंद्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने, ही घटना मध्यरात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी बाजारपेठेत भीतीचे वातावरण…

मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांनी स्वीकारला पदभार

मालवण : तालुक्याचे नवनियुक्त तहसिलदार सन्माननीय श्री. गणेश लव्हे साहेब यांनी आज पदभार स्विकारला…यावेळी मालवण शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांनी श्री. लव्हे साहेब तहसिलदार मालवण यांचा मालवण शहर शिवसेनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला…यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ता राजा गांवकर,…

बामणादेवी मित्रमंडळ आणि ग्रामस्थ, घावनळे यांच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन

कुडाळ : गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी वर्षाच्या पहिल्या दिवशी बामणादेवी मित्रमंडळ आणि ग्रामस्थ, घावनळे यांच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या पूजेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण…

कणकवली नगरपंचायतीत भाजपाचा अधिकृत गट स्थापन

*गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवडकणकवली : कणकवली नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा “कणकवली नगरपंचायत भारतीय जनता पार्टी गट” अधिकृतरीत्या स्थापन करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना लेखी पत्र देण्यात आले असून, गट स्थापन…

वाळू उत्खनन आणि उपलब्धतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूची उपलब्धता आणि प्रलंबित लिलाव प्रक्रियेबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बरडे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व्यावसायिक…

error: Content is protected !!