Category बातम्या

आ. निलेश राणेंची कार्यतत्परता; एका महिन्याच्या आत सोडवला कविलकाटे ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न

नगरसेवक अभिषेक गावडे यांचा पाठपुरावा कुडाळ : कुडाळ येथील कविलकाटे भागात पाणीटंचाईचा प्रश्न सतत भेडसावत होता. व्होल्टेज कमी पडत असल्यामुळे शेतीला पाणी पुरवताना नागरिकांचे हाल होत होते. ग्रामस्थांनी ही बाब कुडाळचे नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या कानावर घातली. अभिषेक गावडे यांनी…

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मालवणातील मुस्लिम बांधवांकडून निषेध

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आज मालवणातील मुस्लिम बांधवांनी तहसील प्रशासनाला निवेदन सादर करत या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. आम्ही भारतीय मुस्लीम समाज या देशाच्या एकतेच्या बाजूने उभे आहोत, या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी…

जिल्हा नियोजनाचा पाच टक्के निधी मत्स्य आणि मत्स्य विकासासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय;पालकमंत्री नितेश राणे

पहिल्या १२० दिवसांत मच्छीमारांसाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष, पूर्ण किनारपट्टीवर ड्रोन कॅमेरा आणि आता मत्स्य व्यवसायाला कृषी शेतीचा दर्जा एवढे निर्णय घेतले आहेत. यापुढे जिल्हा नियोजनाचा पाच टक्के निधी मत्स्य आणि मत्स्य विकास यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा…

डंपरच्या धडकेत पादचारी गंभीर

कुडाळ पोस्ट कार्यालय चौकातली घटना कुडाळ : कुडाळ पोस्ट ऑफीस चौक येथे डंपरच्या धडकेत पादचारी नागरिकाला गंभीर दुखापत झाली. सुभाष बापू कुबल (वय 67, रा.दाभोली तेलीवाडी, ता.वेंगुर्ले) असे जखमी पादचारी नागरिकाचे नाव आहे. त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना…

निगुडे नविनदेऊळवाडी मोरीची जिल्हा परिषद उपअभियंता श्री. अंगद शेळके यांनी केली पाहणी

बांदा : निगुडे नवीन देऊळवाडी येथील मोरी गेले अनेक वर्ष झाले. बांधून परंतु सदर काम खूप जुने असून त्या ठिकाणी पाईप व मोरीला दरवर्षी भगदाड पडायचे यासंदर्भात माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी उपअभियंता यांना पाहणी करण्यासाठी सांगितले होते. त्याचीच दखल…

पाकिस्तानचा झेंडा जाळून काश्मीर हल्ल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कणकवलीत केला तीव्र निषेध

मोदी-शहा, सरकार पाडण्यात,पक्ष फोडण्यात व्यस्त,देशातील नागरिकांना सुरक्षा देण्यात मात्र अपयशी वैभव नाईक, जीजी उपरकर, सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक यांचा घणाघात

दिव्यांग व्यक्तींनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा : सीईओ रवींद्र खेबुडकर

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे दिव्यांग – अव्यंग योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रोत्साहन निधीचे वितरण सिंधुदुर्ग : शासनाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ दिला जातो. सदरच्या योजनांचा लाभ घेऊन दिव्यांग व्यक्ती आर्थिक उन्नती साधू शकतात. दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांगत्व आहे म्हणून खचून…

प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत कसाल येथील प्रथमेश जोशी याचे एमपीएससी परीक्षेत उज्वल यश

कसाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या प्रथमेश जोशी याचा सत्कार

मालवण तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी दत्तप्रसाद पेडणेकर

मालवण : मालवण तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी दत्तप्रसाद पेडणेकर तर सेक्रेटरी पदी कृष्णा ढोलम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह उपाध्यक्षपदी विशाल वाईरकर व परेश सावंत, खजिनदारपदी संदीप बोडवे तर सहसचिवपदी नितीन गावडे यांसह कार्यकारणी सदस्य यांची बिनविरोध निवड झाली…

error: Content is protected !!