Category बातम्या

निगुडे माऊली मंदिरात हरीनाम सप्ताह निमित्त धार्मिक कार्यक्रम

बांदा : निगुडे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट व बुधवार दिनांक २० ऑगस्ट दोन दिवस दिवशीय वार्षिक हरिनाम सप्ताह सोहळा साजरा होत आहे मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट पासून दुपारी १२:०० वाजता हरीनाम सप्ताह सोहळ्याला प्रारंभ होईल…

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे पर्यावरणपूरक दहिहंडी उत्सव संपन्न

विद्यार्थीनींनी फोडली दहीहंडी संतोष हिवाळेकर / पोईप त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेत गोपाळकाला उत्सवाचे औचित्य साधून इको क्लब आणि हरित सेना अंतर्गत पर्यावरणपूरक दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी मुलांनी दोन थर लावून सलामी दिली.विशेष…

पिंगुळी येथे दोन गटांमध्ये हाणामारी

परप्रांतीय कामगाराने फावडे घातले डोक्यात स्थानिक तरुण गंभीर कुडाळ : शुल्लक कारणावरून परप्रांतीय युवकांनी स्थानिक तरुणांना मारहाण केल्याची घटना कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथे रात्री ८ च्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, स्थानिक दोन तरुण आणि तीन परप्रांतीय तरुणांमध्ये शुल्लक कारणावरून…

बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन प्रश्नावर सकारात्मक तोडगा, मंत्री नितेश राणे यांचा पुढाकार

बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशनचा तोडगा मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने बैठक IMA व अस्तित्व परिषदेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद जिल्ह्यात आभार व सत्कार सोहळा लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक सिंधुदुर्ग : बरेच दिवस प्रलंबित असलेल्या बॉम्बे नर्सिंग होम…

पालकमंत्र्यांनी वाळू व्यावसायिकांचे हात तोडण्यापेक्षा त्यांच्या हाताला काम द्यावे

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा पालकमंत्री नितेश राणेंना टोला कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काल स्वातंत्र्यदिनीच वाळू व्यावसायिक युवकांचे हात तोडण्याचे आदेश प्रशासनाला दिले.युवक म्हणजे देशाचं भविष्य असं नेहमी म्हटलं जातं. परंतु ज्यांच्या हातात आज भविष्य घडविण्याची…

योगेश मोबाईल शॉपीची गणेश चतुर्थीनिमित्त  धमाका ऑफर

💥 *योगेश मोबाईल शॉपीची गणेश चतुर्थीनिमित्त  धमाका ऑफर* 💥 💫 एका मोबाईल सोबत (4G/5G) एक मोबाईल फ्री 💫 १ पे २१ ऑफर – मिळवा एका मोबाईलवर चक्क २१ गिफ्ट फ्री 💫  १ पे ४ ऑफर – एका मोबाईलसोबत ४ गिफ्ट…

देवगडमधील फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृतदेह

मृतदेहावर शीर नसल्याने खळबळ देवगड : देवगड तालुक्यातील फणसे येथील समुद्रकिनाऱ्यावर एका अज्ञात पुरुषाचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आली. मृतदेह पुरुषाचा असून त्याच्या अंगावर आकाशी रंगाचा टी-शर्ट आणि…

शिवसेना कुडाळ तालुका सचिव पदी राकेश कांदे यांची नियुक्ती

कुडाळ : शिवसेना कुडाळ तालुका सचिव पदी राकेश कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव दादा साईल, तालुका प्रमुख विनायक राणे, महीला जिल्हा प्रमुख…

कुडाळमध्ये व्यवसायासाठी ना हरकत दाखला न मिळाल्याने चव्हाण कुटुंबीयांचे उपोषण

मुख्याधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याची उपोषणकर्त्यांचे म्हणणे कुडाळ : कुडाळमध्ये व्यवसायासाठी ना हरकत दाखला देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत चव्हाण कुटुंबीयांनी स्वातंत्र्यदिनी नगरपंचायतीसमोर उपोषण केले. महादेव चव्हाण आणि सौ. दीपिका चव्हाण यांनी अपार्टमेंटमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी ना हरकत दाखला…

चेंदवण गावच्या माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाच्या सदस्या उत्तरा धुरी यांचा सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश

कुडाळ : तालुक्यातील चेंदवण गावच्या माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाच्या सदस्या सौ.उत्तरा धुरी यांनी आपले सहकाऱी भालचंद्र धुरी, प्रमोद नाईक, धोंडी नाईक, उमेश नाईक, हनुमंत परब, भालचंद्र रेवणकर व प्रवीण भरडकर यांच्यासह आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्राचे…

error: Content is protected !!