राजर्षी छ. शाहू महाराज जयंती निमित्त समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव

चर्मकार समाज उन्नती मंडळ मालवण चा उपक्रम संतोष हिवाळेकर / पोईप सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा मालवणच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जयंती निमित्त समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. ओम साई मंगल कार्यालय (मामा…







