संघर्षयोद्धा, निष्ठावंत ‘आपला नेता’- वैभव नाईक.वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

शब्दांकन- श्री. आनंद चिरमुले विझलो आज जरी मी,हा माझा अंत नाही…..पेटेन उद्या नव्याने,हे सामर्थ्य नाशवंत नाही…।। ‘निष्ठा’ हा एक शब्द किंवा संकल्पना नसून ते एक मोजमापाच्या पद्धतीतील परिमाण आहे. निष्ठा ही नेहमी संघर्षाच्या काळात प्रसंगी स्वतःचे रक्त वाहून एकाच ध्येयाप्रती…







