Category बातम्या

२०२९ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेच्या पहिल्या दोन क्रमांकावर पोहोचेल

*मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास कणकवली : २०१४ मध्ये श्री.नरेंद्र मोदी साहेब भारत देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर देशाची सर्वांगीण प्रगती सुरू झाली. आर्थिक नियोजन आणि दूरदृष्टी ठेवून प्रत्येक घटकाला विकास प्रक्रियेत पुढे…

कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या गाड्यांवर आरटीओ आणि पोलीस विभागाची धडक कारवाई

पालकमंत्री नितेश राणे यांनी काल झालेल्या बैठकीत दिल्या होत्या सूचना कणकवली मुख्य बाजारपेठ रस्त्यावरील अतिक्रमण हटविणार कणकवली : व्यापारी संघटना व पालकमंत्री यांच्या झालेल्या बैठकीनंतर नगरपंचायत प्रशासन व पोलीस यंत्रणेने तात्काळ कार्यवाहीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पटवर्धन चौक ते पटकीदेवीपर्यंतच्या…

आ. निलेश राणे यांच्या शुभहस्ते कुडाळ आगाराच्या नव्या लालपरी बसेसचे लोकार्पण

कुडाळ : एस. टी. बस आगाराला प्राप्त झालेल्या ५ लालपरींचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाला. कुडाळ एस. टी. बस आगाराला लालपरी बस मिळाव्यात म्हणून मागणी होत होती. ही मागणी आमदार निलेश राणे यांच्याकडे केल्यानंतर…

घरावर वीज पडून लाखोंचे नुकसान

सावंतवाडी तालुक्यातील घटना ओटवणे : रात्री कोसळत असणारा जोरदार पाऊस आणि गडगडाट याचा फटका गवळी वाडी येथील सुनीता बुराण यांना बसला असून येथील सुनीता सुरेश बुराण यांच्या घरावर वीज पडून लाखो रुपयाची हानी झाली. रात्री अचानक झोपेत असताना आलेल्या गडागडाटामुळे…

दाभोली येथे रस्त्यावर कोसळली दरड

सुदैवाने वाहतूक नसल्याने अनर्थ टळला वेंगुर्लेः रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले मालवण सागरी महामार्गावरील दाभोली येथे फॅक्टरी जवळ मुख्य रस्त्यावर दरड कोसळली आहे. सुदैवाने यावेळी वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळ पर्यंत ठप्प…

लग्नाचे आमिष दाखवून तरुणाला लुटले

८२ हजारांचे दागिने लंपास; मळगाव येथील संशयित ताब्यात मालवण : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाचे ८२ हजार ४०० रुपयांचे सोने व चांदीचे दागिने एका दाम्पत्याने हडप करून फसवणूक केल्याची घटना मालवणात घडली आहे. याप्रकरणी कांदळगाव येथील रोहन विलास कोदे या…

रात्रीच्या वेळी झोपेत असताना महिलेच्या हातातील बांगडी लंपास

देवगड पोलिसांनी काही तासातच चोरट्याला पकडले देवगड / प्रतिनिधी देवगड किल्ला येथील शारदा चिंतामण मुणगेकर (९०) या रात्रीच्या सुमारास घरात झोपलेल्या असताना त्यांच्या हातातील ११ ग्रॅम वजनाची सुमारे एक लाख रुपये किंमतीची सोन्याची बांगडी लंपास करणाऱ्या संशयित चोरट्याला देवगड पोलिसांनी…

कामावर असताना वॉचमनचा मृत्यू

सावंतवाडी येथील घटना सावंतवाडी : सावंतवाडी येथील वनश्री अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून कार्यरत असलेले सुरेश विठोबा जाधव (वय ६२, रा. आंबेगाव, जाधववाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) यांचा आज दुपारी कामावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सुरेश जाधव हे नेहमीप्रमाणे…

अरुणा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील-पालकमंत्री नितेश राणे

मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करुन धोरणात्मक प्रश्न सोडविणार •पंधरा दिवसानंतर पुन्हा आढावा घेणार सिंधुदुर्गनगरी : अरुणा प्रकल्पामुळे बाधित प्रकल्पग्रस्तांना पायाभूत सुविधा मिळणे हा प्रकल्पग्रस्तांचा हक्क असून त्यांना त्या सुविधा पुरविणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. प्रकल्पग्रस्तांना पाणी, रस्ते, वीज अशा अत्यंत महत्वाच्या…

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार कुडाळ येथे होणार लाल परीचे लोकार्पण

उद्या १४ जून रोजी कुडाळ बस स्थानक येथे होणार लोकार्पण कुडाळ प्रतिनिधी कुडाळ एस. टी. बस आगाराला प्राप्त झालेल्या ५ लालपरींचा लोकार्पण सोहळा उद्या शनिवार १४ जून रोजी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळ एस. टी. बस स्थानक येथे होणार…

error: Content is protected !!