उद्या १४ जून रोजी कुडाळ बस स्थानक येथे होणार लोकार्पण
कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ एस. टी. बस आगाराला प्राप्त झालेल्या ५ लालपरींचा लोकार्पण सोहळा उद्या शनिवार १४ जून रोजी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळ एस. टी. बस स्थानक येथे होणार आहे.
कुडाळ एस. टी. बस आगाराला लालपरी बस मिळाव्यात म्हणून मागणी होत होती ही मागणी आमदार निलेश राणे यांच्या जवळ केल्यानंतर त्यांनी तात्काळ कुडाळ एस. टी. बस आगारासाठी ५ लाल परी बसची पूर्तता केली. या लाल परी बस कुडाळ मध्ये दाखल झाले आता या लाल परी बसचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, ओरोस तालुकाप्रमुख दीपक नारकर यांनी केले आहे.
1
/
96
तुमच्या आणि माझ्यासाठीच थांबलेत... नितेश राणेंनी मारली चक्क आदित्य ठाकरेंच्या पाठीवर थाप
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कुडाळ यांची गोसेवा #kudal
मंत्री नितेश राणेंनी मानले उदय सामंतांचे आभार #niteshrane #udaysamant
कुडाळ: आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' जलमय #kudal
स्व.श्रीधर नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन सेवाभावी उपक्रमांनी साजरा - shreedhar Naik
...तर आम्ही पाण्यात बसून आंदोलन करणार #kudal #sindhudurg
आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' पाण्याखाली; प्रशासनाचा भोंगळ कारभार! #kudal
MH 07 गाड्यांना ओसरगाव टोल पूर्ण माफ! - Nitesh Rane #niteshrane
आ. निलेश राणेंचा वनविभागावर हल्लाबोल - Nilesh Rane #nileshrane
वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांची जिल्हावासियांना अनोखी भेट.. - Nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : सतीश सावंत
'एक पेड़ माँ के नाम': नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंतांकडून २५०० रक्तचंदन रोपांचे वाटप!
1
/
96


Subscribe










