Category बातम्या

चिपी विमानतळावर एमटीडीसीचे पर्यटक माहिती केंद्र सुरू

सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : जिल्ह्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित करण्याच्या दृष्टीने चिपी विमानतळावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) अधिकृत पर्यटक माहिती केंद्राचे शानदार उद्घाटन करण्यात आले. या विशेष उपक्रमामुळे सिंधुदुर्गात…

Kudal Pinguli | पिंगुळी सराफदारवाडीत चोरी;

कुडाळ पिंगुळी येथील सराफदारवाडी परिसरात दोन अज्ञात व्यक्तींनी महिलेच्या घरात घुसून तिच्या डोळ्यांवर स्प्रे मारला आणि गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे.

कुडाळ आगारातील बंद ठेवण्यात आलेल्या ५७ एस.टी. बसफेऱ्या अखेर पूर्ववत

प्रवाशांना मोठा दिलासा कुडाळ : कुडाळ आगारातून चालणाऱ्या ग्रामीण व प्रवासी हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ५७ एस.टी. बसफेऱ्या बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. या गंभीर प्रश्नासंदर्भात आज दुपारी ठीक ३.०० वाजता कुडाळ आगार व्यवस्थापक यांच्या दालनात महत्त्वपूर्ण…

कुडाळमधील मुले ‘क्लास १ ऑफिसर’ व्हावीत यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांचे आश्वासक पाऊल

कुडाळ शहरात मुंबई विद्यापीठाचे एमपीएससी/यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र होण्यासाठी सिनेट सदस्याच्या माध्यमातून घेणार कुलगुरुंची भेट मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्यांच्या दौऱ्या दरम्यान नगरसेवक मंदार शिरसाठ यांनी विविध मागण्या व समस्या सिनेट सदस्य यांच्या समोर मांडल्या होत्या . कुडाळ शहरात मुंबई…

गणेशचतुर्थी सणापूर्वी कुडाळवासीयांना वीज बिल भरण्याची सक्ती करू नका; नगरसेवक मंदार शिरसाट यांचा महावितरणला इशारा

गणेश चतुर्थी काळात कोणाचीही वीज पुरवठा खंडित अथवा वीज बिलाची सक्ती करू नका शहरात महावितरणकडून सक्ती झाल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा; नागरिकांना आवाहन कुडाळ : कोकणचा सर्वात मोठा आणि प्राणापलीकडचा उत्सव असलेला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. संपूर्ण…

जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी भाजपचे तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर व माजी नगरसेवक राकेश कांदे यांची नियुक्ती

आमदार निलेश राणे यांची शिफारस कुडाळ/ प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांच्या शिफारसीनुसार जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी भाजपचे तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर व माजी नगरसेवक गौरीशंकर उर्फ राकेश कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश…

SINDHUDURG NEWS | रस्त्याने पायी जाणाऱ्या  महिलेचा दुचाकीवरून पाठलाग

ओरोसमध्ये रस्त्याने जाणाऱ्या महिलेचा दुचाकीवरून पाठलाग करून तिला त्रास देणाऱ्या संकेत महेंद्रकर याला न्यायालयाने एक महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

डॉ. अरुण गोडकर यांना राज्यस्तरीय ‘धन्वंतरी गौरव पुरस्कार’ प्रदान

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील प्रतिथयश डॉ. अरुण गोडकर यांना कोल्हापूर येथील अविष्कार फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय ‘धन्वंतरी गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला. डॉ. अरुण गोडकर…

पणदूर – सुकळवाड मार्गावर दुतर्फा वाढलेली झाडी अखेर स्वच्छ

दादा साईल यांच्या पत्रानंतर प्रशासन अँक्टिव्ह मोडवर कुडाळ : पणदूर – सुकळवाड मार्गाची पावसाळी पूर्व साफसफाई केली नसल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाडी वाढली होती. त्यामुळे वाहनचालकांना या मार्गावरून वाहने चालवताना नेहमी मनस्ताप सहन करावा लागत होता. जिल्हा परिषद उपाध्यक्ष…

कणकवली गणपती साना-जाणवली महामार्ग जोडणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवले

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर बांधकाम विभागाची कार्यवाही विद्यार्थी, पालक स्थानिक ग्रामस्थांकडून मानले आभार कणकवली : कणकवली शहरातील गणपती साना ते जाणवली महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे पडलेले मोठमोठे खड्डे अखेर बुजविण्यात आले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम…

error: Content is protected !!