Category बातम्या

प.पू आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली – केरवडे प्रशालेला कोकण रेल्वे रत्नागिरीच्या CSR फंडातून शैक्षणिक साहित्य भेट

‘विज्ञानाचे सिद्धांत प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी तसेच वैज्ञानिक संकल्पना, विज्ञानाचे शिक्षण प्रभावीपणे आणि रंजक पद्धतीने घेण्यासाठी, विद्यार्थ्यांनी मिनी सायन्स लॅब चा उपयोग करावा व वैज्ञानिक प्रयोगाद्वारे आपले ज्ञान दृढ करावे’ असे विचार,कोकण रेल्वे रत्नागिरीचे रिजनल पर्सनल ऑफिसर श्री.महेश साखळकर साहेब यांनी…

घाटात ब्रेक फेल; तिलारी घाटात कोसळला आयशर

दोडामार्ग : कोकणला घाटमाथ्यावरून जोडणारा सर्वाधिक धोकादायक तिलारी घाटातील अपघातसत्र काही थांबत नाही. शनिवारी दुपारी बेळगावहून तिलारीच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोच्या गाडीचे ब्रेक फेल होऊन भयंकर अपघात घडला. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अपघातात दोघे गंभीर जखमी…

गोळवण येथील उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

संतोष हिवाळेकर/ पोईप मालवण : आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात शिवसेनेचा झंझावात सुरूच आहे. तालुक्यातील गोळवण, कुमामे, डिकवल गावातील उबाठाचे विभागप्रमुख भाऊ चव्हाण, माजी सरपंच प्रज्ञा चव्हाण यांसह अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार…

ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम यांनी घेतली आ. निलेश राणेंची सदिच्छा भेट

संतोष हिवाळेकर / पोईप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख तथा पोईप येथील उद्योजक पंकज वर्दम यांनी शनिवारी शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांची पोईप येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी विभागातील विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली. पंकज वर्दम हे पोईप…

अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन करून नॉन क्रिमीलेअर आणि 10 टक्के इन हाऊस कोट्याची अट रद्द करावी

मा.आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी विद्यार्थ्यांना 10 कॉलेज निवडण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागात विद्यार्थी ज्या परिसरात राहतात त्या परिसरात दहा कॉलेज उपलब्ध आहेत का तसेच एखाद्या…

अखेर त्या पर्यटकाचा मृतदेह सापडला

आंबोली : येथील कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र बाळासाहेब सनगर (रा. चिले कॉलनी) याचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे. एनडीआरएफ टीम तसेच रेस्क्यू पथक सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरीकांच्या मदतीने ही मोहीम दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास यशस्वी…

मालवण तालुक्यातील नांदोस गावात आढळला मृतदेह

मालवण : तालुक्यातील नांदोस गावात जंगलमय भागात पुरुष जातीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आहे. मृतदेहाच्या काही भागाचे जंगली प्राण्यांनी लचके तोडले आहेत. त्यामुळे मृतदेहाची काही प्रमाणात वाताहात झालेली दिसून येत आहे. ही बातमी समजताच…

सिंधुदुर्ग चे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक क्रुषीकेश रावले यांची बदली

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक क्रुषीकेश रावले यांची बदली झाली आहे. पोलीस उप आयुक्त पुणे शहर या ठिकाणी त्यांची बदली झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट आपली सेवा बजावली होती.

झारापमध्ये महसूलची मोठी कारवाई

२१० ब्रास अवैध वाळू जप्त कुडाळ : येथील महसूल विभागाने झाराप मुस्लिमवाडी येथे मोठी कारवाई करत, बिगर परवाना असलेला २१० ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे. कुडाळचे निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल रात्री ८ वाजता ही…

कोरजाईच्या जंगलात कोसळले विमान

आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम कुडाळ : अलीकडेच अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली आज चिपी विमानतळावर आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास आपत्ती निवारण यंत्रणा किती अलर्ट आहे याची चाचपणी करण्यात आली. चिपी विमानतळावर उतरणारे विमान कोरजाईच्या जंगलात…

error: Content is protected !!