कसाल – मालवण मार्गावर कुंभारमाठ येथे कोसळले झाड

युवासेना उपतालुकाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य राहुल परब यांनी वेधले सार्वजनिक उपविभाग मालवण यांचे वेधले लक्ष मालवण : कसाल – मालवण मार्गावर कुंभारमाठ येथे झाड कोसळल्याने एका बाजूची वाहतूक बंद झाली होती. तर एकमार्गी वाहतूक सुरू होती. याबाबत युवासेना उपतालुकाप्रमुख तथा…








