भंडारी समाजाच्या वतीने २० जुलैला विद्यार्थी गुणगौरव आणि मेळावा

कुडाळ तालुक्याचे आयोजन केंद्रीय मंत्री ना श्रीपाद नाईक उपस्थित राहाणार कुडाळ : कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाच्या वतीने रविवार २० जुलै रोजी दुपारी तीन वाजता सिध्दीविनायक हाॅल रेल्वे स्टेशन रोड कुडाळ येथे दहावी बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि समाजाचा मेळावा…








