आ. निलेश राणे यांची वचनपूर्ती

मालवण नगरपरिषदेच्या नादुरुस्त घनकचरा मशीन व बायो टॉयलेट्सची स्वखर्चातून दुरुस्ती मालवण : आ. निलेश राणे यांनी मालवणवासियांना दिलेले वचन पूर्ण केले असून मालवण नगर परिषदेच्या नादुरुस्त घनकचरा मशीन व बायो टॉयलेट्स स्वखर्चातून दुरुस्ती करून आज लोकार्पण करण्यात आले. काही दिवसांपूर्वी…







