सावंतवाडी : आंबोली जकातवाडा येथून नांगरतासच्या दिशेने दुचाकीने जात असताना अचानक रस्त्यावर आलेल्या गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. दिनेशकुमार जीवनराम वर्मा (३५, रा. मूळ राजस्थान आंबोली जकातवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर रिक्षाचालक भाऊ पाटील यांनी त्याला प्रथम आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
1
/
104
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
1
/
104


Subscribe










