डोंबिवली : महाराष्ट्राच्या तमाम तरुणाईचा बुलंद आवाज, सामाजिक बांधिलकी जपणा-या जिव्हाळ्याच्या व्यक्तीमत्वाचा तरुणाईचा ताईत, तरुणाईचा खरा जननायक लोकप्रिय नेतृत्व सन्माननीय डॉ. श्री.श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले लाडके आमदार सन्माननीय श्री. राजेशजी मोरे साहेब, सन्माननीय श्री.महेशजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच वार्ड क्रमांक ८४ मध्ये स्थानिक लोकांच्या मदतीसाठी सह्याद्री पर्वतासारखा पाठीशी भक्कमपणे उभाराहणारा’आपला माणूस’ सन्माननीय श्री प्रवीण बाबू पवारसाहेब यांच्या कुशल आयोजनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम अतिशय दिमाखदार सोहळा जल्लोषात संपन्न झाला.जिल्हा स्तरीय भव्यदिव्य नृत्यस्पर्धा आणि महिलांसाठी लकी ड्रॉ , लहानमुलांसाठी वेशभूषा असे विविध गुणदर्शनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळाच्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. जनसामान्यांच्या संकटात मदतीसाठी सह्याद्री पर्वतासारखे पाठीशी भक्कमपणे उभे राहणारा ‘आपला माणूस’ सन्माननीय शिवसेना आजदेपाडा एम.आय.डी.सी. उपविभाग प्रमुख श्री.प्रवीण पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्त विविध गुणदर्शनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवर व प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. एका चिमुकलीने शिवगारद म्हटली.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंती सोहळ्यानिमित्त विविध गुणदर्शनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा स्तरीय समुह नृत्यस्पर्धा आणि जिल्हा स्तरीय एकेरी नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. एकेरी नृत्य स्पर्धेमध्ये ४३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता तर २७ समुह नृत्यस्पर्धक गट सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी परीक्षक झी मराठी वाहिनीवरील ख्यातनाम कोरिओग्राफर श्री. प्रशांत शेलार उपस्थित होते.
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने स्पर्धेसाठी परीक्षण करण्यात आले.महिलांसाठी लकी ड्रॉ स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना तीन पैठणी साड्या पारितोषिक म्हणून देण्यात आल्या.मया भव्यदिव्य सांस्कृतिक सोहळ्यात सर्वंच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आत्मियतेने उपस्थित होते.सन्मानीय श्री. प्रवीण पवार साहेब यांच्या कुशलसंघटक, गुणग्राहक, अभ्यासू व्यक्तीमत्वाच्या जोरदार आणि जनसामान्यांच्याबद्दल उत्कर्षासाठी उन्नतीसाठी झटणारा ‘आपला माणूस’ म्हणून श्री. प्रवीण पवार साहेब यांचे सामाजिक बांधिलकीचं कार्य स्पष्टपणे अधोरेखित झाले होते.आजदेपाडा आजदेगावाच्या उत्कर्षासाठी उन्नतीसाठीची त्यांची तळमळ, आत्मियता, आपुलकी, स्नेहभाव जिव्हाळा जाणून त्यांचे जीवलग मित्र सन्माननीय श्री.जनार्दन काळण साहेब,श्री. अजय काळण साहेब, देवेन काळण साहेब,श्री. नंदू परब साहेब, श्री बाबू पवार साहेब यांच्या आधारस्तंभासारख्या सहकार्यामुळे शिवजयंतीचा सोहळा जल्लोषात संपन्न झाला.
सर्व राजकीय पक्षांच्या मान्यवरांच्या सामाजिक ऐक्याची प्रचिती आजदेपाडा डोंबिवली विभागात दिसून आले

आजदेपाडा डोंबिवली शिवसेना विभागातर्फे शिवजयंती सोहळा जल्लोषात संपन्न
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105

Subscribe










