दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यातील उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची संघटन पर्व बैठक सावंतवाडी येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली. दोडामार्ग तालुक्यातील तळेखोल, पिकुळेतील उबाठा शिवसेना, हेवाळे सरपंच साक्षी देसाई तसेच बांदा मंडलातील उबाठा शिवसेनेचे प्रमुख उल्हास परब व शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री…







