अक्षय तृतीयेनिमित्त पावशीत रंगणार भक्तीचा जागर

महिला दशावतार मंडळाचे ‘स्मशान वैरागी’ नाटक ठरणार विशेष आकर्षण योगिता कानडे/कुडाळ : पावशी येथील इस्वटी ब्राह्मण देवालय, बेलनदी वाडी येथे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी भव्य ‘श्री सत्यनारायण महापूजा’ आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक…








