हळवल फाटा येथील “त्या’ अपघात प्रवणक्षेत्राची पालकमंत्री ना. नितेश राणेंनी घेतली दखल

वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे दिले आदेश सायंकाळी “त्या’ ठिकाणी रंबलर बसवण्याचे काम झाले पूर्ण कणकवली : मुंबई -गोवा महामार्गावर हळवल फाटा या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. गुरुवारी रात्री देखील ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात…








