विद्युत वितरण कंपनीच्या कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला पालकमंत्री नितेश राणे यांची अचानक भेट

नियंत्रण कक्षाच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या सूचना जास्त तास विद्युत पुरवठा खंडित ठेवू नका पालकमंत्री यांचे सक्त निर्देश कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या विद्युत पुरवठ्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या तक्रारीसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार कुडाळ येथील…








