युवकाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन: दानशूर व्यक्तींनी पुढे यावे!

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पाट येथील २२ वर्षीय कुलदीप सत्यवान नेरुरकर हा गंभीर आजाराने त्रस्त असून सध्या कुडाळ येथील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कुलदीपच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्याच्या उपचारासाठी येणारा खर्च उचलणे त्यांना शक्य…








