Category बातम्या

गांजाची देवाण-घेवाण करताना रंगेहात पकडले

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई देवगड : देवगड-कुणकेश्वर रस्त्यावर गांजाची देवाण-घेवाण करताना चार संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने रंगेहाथ पकडले. रात्री १२.०५ वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यात गांजा सह दुचाकी असा सुमारे २ लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात…

फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांची उपस्थिती कुडाळ : फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड आयोजित उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गुरुवार दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड यांच्या वतीने भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण ५० रक्तदात्यांनी रक्तदान…

२२ वर्षीय युवतीची गळफास घेत आत्महत्या

बांदा : कोनशी-भटवाडी येथील युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ईशा बाळकृष्ण केसरकर (वय २२) असे तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता ईशा…

मी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यायला तयार

आपण देखील उबाठा सेनेतून भाजपमध्ये आलेल्या सात नगरसेवक किंवा भाजपाच्या २ निष्ठावंत नगरसेवक यांच्यापैकी एकाने राजीनामा देऊन पुन्हा निवडणुक लढवावी जनता कोणाच्या बाजूने आहे लवकरच समजेल भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईला नगरसेवक अभिषेक गावडे यांचे प्रत्युत्तर कुडाळ…

घरफोडी करणाऱ्या कुडाळ येथील सराईतला गोव्यात अटक

पणजी : पेरीभाट – मेरशी येथे घरफोडी करून १० लाख रुपयांचे दागिने व इतर वस्तू चोरी करण्यात आले होते. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी मूळ कुडाळ – महाराष्ट्र येथील सराईत गुन्हेगार अनंत उर्फ अक्षय म्हाडेश्वर याला अटक केली आहे.गोवा खाना…

भाजप नेते आणि खासदार नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल

सिंधुदुर्ग: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे यांना अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर त्यांना तपासणीसाठी जसलोक रुग्णालयात…

काळ आला होता पण … वेळ आली नव्हती

हळवल गडनदी पुलावर कंटेनर ला अपघात अन्यथा कंटेनर गडनदी पात्रात कलंडला असता कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर हळवल फाटा नजीकच्या गडनदी पुलावर मालवाहतूक करणाऱ्या कंटेनर (MH 12 LT 7309 ) चा अपघात झाला. सदरचा अपघात हा गुरुवारी पहाटे ३:३०…

सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेले नगरसेवकांचे निलंबन आम्ही मान्य करत नाही

ज्या दिवशी खा. नारायण राणे सांगतील त्या दिवशी आम्ही ही निलंबन मान्य करू आ. निलेश राणे यांची X पोस्ट चर्चेत कुडाळ : सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कुडाळ नगरपंचायतच्या सहा नगरसेवकांचे केलेले निलंबन आम्हाला मान्य नाही. आम्हाला ज्या दिवशी…

माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतले पिंगुळी विभागातील गणपतींचे दर्शन

कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांनी पिंगुळी विभागातील गणपतींचे दर्शन घेतले. यावेळी युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर,बूथ प्रमुख विशाल कुंभार,अनिकेत आंदूर्लेकर, केदार धुरी, अधिराज धुरी, गिरीराज धुरी, विघ्नेश कुंभार,सुभाष करंगूटकर, सतीश धुरी,प्रणव धुरी, कनिका शिरोडकर,सायली धुरी, समीक्षा धुरी. उपस्थित…

कुडाळ एसटी बस स्थानक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंट ची सुविधा

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील एसटी बस स्थानक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंट ची सुविधा उभारण्यात आली आहे त्याचा लोकार्पण सोहळा आज मंगळवारी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. एसटी बस प्रवाशांना अनेक वेळा मोबाईल…

error: Content is protected !!