शिवसेना कार्यालय सावंतवाडी येथे ओबीसी व्ही.जे.एन.टी ची आढावा बैठक संपन्न

सावंतवाडी : शिवसेना सावंतवाडी कार्यालय मान. आमदार दीपक भाई केसरकर यांच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व व्ही जे एन टी ची आढावा बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना ओबीसी व व्ही जे एन टी संघटना वाढीसाठी प्रयत्न आणि पदनियुक्ति करण्यासाठी चर्चा करण्यात आली. शिवसेना दोडामार्ग व सावंतवाडी मध्यवर्ती शिवसेना कार्यालय या ठिकाणी ओबीसी व व्ही जे एन टी चे प्रदेश उपाध्यक्ष मान.श्री श्रीधर पेडणेकर साहेब जिल्हाप्रमुख मान. श्री सुरेश झोरे महिला आघाडी जिल्हाप्रमुख मा.वर्षाताई कुडाळकर जिल्हा संघटक मान.श्री कानू शेळके कुडाळ तालुकाप्रमुख मान. श्री रुपेश पिंगुळकर शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मान.श्री अशोक दळवी शिवसेना जिल्हा प्रवक्ते मान.श्री रत्नाकर जोशी सावंतवाडी तालुकाप्रमुख श्री.नारायण राणे उर्फ बबन राणे श्री.गजानन नाटेकर श्री.नारायण लक्ष्मण राणे श्री.संदेश सोनुर्लेकर श्री.लक्ष्मण नाईक श्री.एकनाथ हळदणकरश्री .राजन रेडकर श्री.श्रावणी नाईक श्री.साधना कळंगुटकर सावंतवाडी ओबीसी व व्ही जे एन टी तालुकाप्रमुख श्री.आनंद वरक श्री.वासुदेव होडावडेकर श्री.ममता झोरे व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते

error: Content is protected !!