काजूच्या बागेत आढळला वयोवृद्ध महिलेचा मृतदेह

वैभववाडी : उपळे येथील काजूच्या बागेत हेत येथील जयश्री विष्णू शेरे वय अंदाजे ८५ वर्षे या वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह मंगळवारी दुपारी ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला आहे. उपळे बौध्दवाडीनजीक पालांडे यांची काजुची…







