लोकशाहीर अण्णा भाऊ साठे रंगमंदिर येरवडा पुणे येथे दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी मौलाना अबुल कलाम आझाद मेमोरियल हॉल कोरेगाव पार्क पुणे येथे संपन्न झाला या कार्यक्रमात १ दिवसाची ट्रेनिंग, मेकअप, हेअरस्टाईल, फोटोशॉट, ट्रॉफी, क्राउन, प्रमाणपत्र, पदक, सॅश, गिफ्ट व्हाउचर, सबटायटल अशा अनेक विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले.या स्पर्धेत कु.पूजा म्हाडदळकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला त्याचप्रमाणे पूजा यांनी रेकॉर्ड डान्स स्पर्धा रेडी द्वितीय क्रमांक कविलगाव रेकॉर्ड स्पर्धा कविलगाव प्रथम क्रमांक सोनवडे रेकॉर्ड डान्स स्पर्धा सोनवडे उत्तेजनार्थ पिंगुळी रेकॉर्ड डान्स स्पर्धा प्रथम क्रमांक त्याचप्रमाणे मॉडेलिंग मध्ये स्वरागिनी महिला रॅम्प ऑक तृतीय क्रमांक ,मालवण सुंदरी बेस्ट कॅट ऑक,मिस आंदुर्ले 2025 बेस्ट रॅम्प ऑक,दीपोत्सव 2024 ओरोस बाजार तृतीय क्रमांक ,ऑनलाइन फॅशन शो 4 रनरअप कुडाळ 2024,मिस इंद्रधनु 2023 बेस्ट हेअर स्टाईल देवगड,कोकण नाव चैनल 2024 बेस्ट पर्सनॅलिटी, इनरव्हील क्वीन मिस सावंतवाडी बेस्ट कॅट ऑक 2024-25, इनरव्हील क्वीन मिस सावंतवाडी 2025 बेस्ट कॅट ऑक, मळेवाड कोंडुरे मिस कोंडुरे बेस्ट कॅट ऑक, पिंगुळी महोत्सव 2024 बेस्ट कॅट ऑक, पिंगुळी महोत्सव 2024 बेस्ट कॅट ऑक,अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश प्राप्त केले.पुणे येथील मी महाराष्ट्राची सौंदर्यवती .या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य कास्टिंग डायरेक्टर,रॉयल ग्रुप डायरेक्टर,नितीन जगरे यांनी विशेष सहकार्य केले.

मी महाराष्ट्राची सौंदर्यवती 2025 स्पर्धेत नेरूर गावची सुकन्या कु.पूजा म्हाडदळकर यांनी पटकावला द्वितीय क्रमांक…
1
/
103
महाराष्ट्र सरकारचा मच्छीमारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय #niteshrane
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
1
/
103

Subscribe










