Category बातम्या

सिंधुदुर्गात गौण खनिजाची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाहतूक सुरु

माजी आमदार परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दखल घ्या अन्यथा न्यायालयात व लोकायुक्तांकडे दाद मागणार कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू आणि खडी आणि चिरे मोठ्या प्रमाणात गोवा राज्य आणि कर्नाटक राज्यात वाहतूक केली जात आहे. सदर वाळू वाहतूक करताना एका…

युवतीला इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी एकाला अटक

इंस्टाग्रामवर या शोषल मीडियावरील प्लॅटफॉर्म माध्यमातून युवतीला अश्लील मेसेज पाठवून तिला मानसीक त्रास दिल्या प्रकरणी आरोंदा येथील इसमास सावंतवाडी पोलिसांनी केली अटकेची कारवाई केली आहे. सदर ईसमाचे शिवा गोविंद कोळंबकर (वय ३५, रा. शिपेतुवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याला येथील…

वीस वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग, मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यावर चार वेळा आमदार असणारे माजी पालकमंत्री दीपक केसरकर गप्प का ?

सिंधुदुर्ग मधील स्थानिक जनतेला नको असलेले प्रकल्प लादण्यापेक्षा आपण घोषणा केलेले चष्म्याचा कारखाना व सेटॉपबॉक्स निर्मिती कंपनीचे काय झाले ते जाहीर करावे. गेल्या 30 वर्षातल्या राज्यकर्त्यां कडून आलेल्या वाईट अनुभवांमुळे शक्तीपीठ महामार्गास जनतेचा विरोध: मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. जिल्ह्याच्या जनतेने…

शिरगाव देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी,

चेंगराचेंगरी ७ मृत्यू तर ३० जखमी पणजी : गोव्यामध्ये लैराई देवीच्या यात्रेमध्ये भीषण घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गोव्यातील शिरगाव येथे लैराई देवीच्या यात्रेमध्ये चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिक जण जखमी…

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 11 मे रोजी घेणार दर्शन

सिंधुदुर्ग : मालवण शहरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार दि. 11 मे रोजी दर्शन घेणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी 12:30 ते 1:30 दरम्यान पार पडणार आहे. यावेळी मंत्रिमंडळातील इतर मंत्री देखील उपस्थित…

उबाठा सेनेच्या आजच्या पत्रकार परिषदेला भाजपच्या पदाधिकऱ्याचे स्टेटस ने उत्तर.!

सत्तेत असताना अवैध मायनिंग का दिसले नाही ? असाही केला सवाल कणकवली : कासार्डे मायनिंगसह इतर मायनींग विषयांबाबत आज कणकवली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेला भाजपच्या एक पदाधिकाऱ्यांने व्हॉट्सऍप स्टेटस च्या…

जातनिहाय जनगणना करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय

कणकवलीत भाजपच्यावतीने जल्लोष करत मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार कणकवली : जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कणकवली भाजपच्या वतीने आभार व्यक्त करून जल्लोष करण्यात आला. यावेळी कणकवली येथील खा. नारायण…

रानडुक्कर मारण्यासाठी ठेवलेला गावठी बॉम्ब बैलाने चावला ; बैल जखमी

अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल कणकवली : रानडुकराला मारण्यासाठी फोंडाघाट, पावणादेवीवाडी येथे अज्ञात व्यक्तीने गावठी बाँब ठेवला होता. सदरचा बॉम्ब चरायला गेलेल्या बैलाने चावल्याने बॉम्बचा स्फोट स्फोट झाला. या स्फोटात बैल गंभीर जखमी झाला आहे. यात जखमी झालेल्या बैलाचा जबडा फाटला…

“जातिनिहाय जनगणना” प्रत्येक घटकाची ओळख, गरज व हक्क ठळकपणे अधोरेखित करणारा निर्णय

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समानतेच्या मार्गावर भारत अधिक बळकट होईल —नवलराज काळे. प्रतिनिधी : जातिनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे नव्या भारताचं नवसंवेदनशील पाऊल!सर्वसमावेशक विकासाची नवी दिशा असेल,देशातील प्रत्येक घटकाची ओळख, गरज व हक्क ठळकपणे अधोरेखित करणारा हा…

सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीने सुरू असलेल्या ड्रग्स विरोधी मोहीम अंतर्गत मळगाव येथे प्रभातफेरी

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस यांच्या वतीने चालू असलेल्या ड्रग्स विरोधी मोहीम अंतर्गत आज रोजी मळगाव या ठिकाणी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीसाठी 25 ते 30 नागरिक व 50 ते 60 विद्यार्थी हजर होते. प्रभात फेरी झाल्यानंतर ड्रग्स विरोधी…

error: Content is protected !!