Category बातम्या

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या युवा कोकण प्रदेशाध्यक्षपदी नवलराज विजयसिंह काळे यांची फेरनिवड

कोकण प्रदेश मध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर या जिल्ह्यांचा समावेश महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केली फेर निवड जाहीर सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र श्री नवलराज विजयसिंह काळे यांचे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या युवा…

भाजपच्या ओरोस मंडल सरचिटणीसपदी शैलेश बांबर्डेकर

कुडाळ : भाजपच्या ओरोस मंडल सरचिटणीसपदी शैलेश बांबर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे ते समाजकारणामध्ये सक्रिय असून फार मोठा युवा वर्ग त्यांच्याशी जोडला गेला आहे. त्यांच्या निवडीमुळे भाजपला पक्षवाढीसाठी मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र…

कुडाळ येथे एकावर चाकूहल्ला

कुडाळ : कुडाळ येथील जिजामाता चौकात एकावर चाकूहल्ला करण्यात आला आहे. या हल्यात एक ६५ वर्षीय गृहस्थ गंभीर जखमी झाला आहे. मोहम्मद अली सुलतान बागवान (कुडाळ, नाबरवाडी)असे जखमीचे नाव आहे. इरफान काजरेकर (कुडाळ, रेल्वेस्टेशन) याने हा हल्ला केला असून पोलिस…

कुडाळ-पाट मार्गावर भीषण अपघात

18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू म्हैस आडवी आल्याने गाडीवरचा ताबा सुटला वेंगुर्ला : कुडाळ-पाट मार्गावर मंगळवारी रात्री करमळगाळू एसटी स्टॉपजवळ एका इर्टिगा कारचा भीषण अपघात झाला, ज्यात १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कारचालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्या विरोधात…

भारतीय जनता पार्टी, ओरोस मंडळ कार्यकारिणी जाहीर

माजी जिल्हा परिषद सदस्य भारती चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड ओरोस : भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) ओरोस मंडल कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये विविध पदांवर कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, गाव आंबडपाल येथील माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती…

सामाजिक कार्यकर्ते नवलराज काळे यांच्या पाठपुराव्याला यश

प्रति लाभार्थी कुकुट खाद्य ची एक बॅग आज होणार उपलब्ध चांदा ते बांदा योजनेतून कुकुट पिल्लांना चार बॅग पुरवठा न झाल्याबद्दल दिला होता उपोषणाचा इशारा संबंधित विभागाकडून चार पैकी एक बॅग प्रति लाभार्थी आज 13 ऑगस्ट रोजी उपलब्ध करून दिले…

कुडाळ – पाट मार्गावर इर्टिगा कारचा अपघात

एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती कुडाळ : कुडाळ – पाट मार्गावर इर्टिगा कारचा अपघात झाला. हा अपघात काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झाला असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार सदर कार कुडाळवरून पाटच्या दिशेने जात…

महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे साधणार भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद

भाजपा जिल्हा कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे संवाद सभेचे आयोजन मा.महसूल मंत्री तसेच माजी प्रदेश अध्यक्ष सन्मा. चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार दिनांक १३/०८/ २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.या पार्श्वभूमीवर ते जिल्हाधिकारी संकुलाला भेट देणार असून जिल्ह्यातील नागरिकांची महसूल विषयक विविध…

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन समितीच्या सदस्य पदी बुवा.मयूर ठाकूर यांची निवड.

सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज शाखा-कणकवली कडून देण्यात आल्या शुभेच्छा. कणकवली/प्रतिनिधी राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत जेष्ठ कलाकार व साहित्यिक यांची निवड करणे करता सन 2025 ते 27 या कालावधीसाठी समिती गठीत करण्यात आली असून या…

कुडाळ शहरातील प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले वृक्ष वितरण

कुडाळ नगरपंचायत तसेच डाकोजु फाउंडेशन, कुडाळ रोटरी क्लब, क्रेडाई सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष वितरण कुडाळ : नगरपंचायत तसेच डाकोजु फाउंडेशन, कुडाळ रोटरी क्लब, क्रेडाई सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत वृक्ष वितरण…

error: Content is protected !!