Category बातम्या

प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त हरकुळ बुद्रुक येथे शालेय साहित्य वाटप

कणकवली : मराठा समाजाचे युवा नेते तथा प्रतिथयश उद्योजक प्रताप भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हरकुळ बुद्रुक येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम कोटेश्वर मित्र मंडळ तसेच प्रवीण उर्फ बाळा सावंत यांच्या माध्यमातून पार पडला. गावातील विविध प्राथमिक…

प्रताप भोसले यांची सामाजिक बांधिलकी लक्षणीय; मान्यवरांचे कौतुकोद्गार

प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वरवडे प्रा. आरोग्य केंद्रात वैद्यकीय साहित्य वाटप कणकवली : मराठा समाजाचे युवा नेते, प्रतिथयश उद्योजक प्रताप भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रताप भोसले यांनी शिवजयंती उत्सव,…

वरवडे येथे प्रताप भोसलेंच्या वाढदिनी शालेय साहित्य वाटप

कणकवली : मराठा समाजाचे युवा नेते, प्रतिथयश उद्योजक प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वरवडे येथे सर्व प्राथमिक शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडेचे अध्यक्ष कान्हा मालंडकर यांच्या माध्यमातून पार पडला. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस…

कसाल पुलावरील खड्ड्यांमुळे ग्रामस्थ आक्रमक

आठ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल पुल परिसरात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असून, त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा…

वेताळ बांबर्डे येथे वन्य प्राण्यांकडून भातशेतीचे नुकसान

कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावामध्ये वन्य प्राण्यांनी अक्षरशः धुडगूस घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वेताळ बांबर्डे गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असून यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. अशातच काल नंदकिशोर परब…

“मी… दशावतार बोलतेय!”

दशावतार ही कोणाची खासगी मालमत्ता नाही; ती आपल्या संस्कृतीचा अमूल्य वारसा – समीर तुकाराम म्हाडेश्वर दशावतार ही केवळ एक लोककला नाही, तर कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचा श्वास आहे. जवळपास आठशे वर्षांची परंपरा असलेली ही कला आजही हजारो कलाकार, शेकडो दशावतार मंडळे…

अवघ्या ४८ तासांत युवती व प्रियकराचा शोध

दोघेही आढळले पुण्यामध्ये कुडाळ पोलिसांची कामगिरी १९ वर्षीय युवती प्रियकरासोबत घरातून निघून गेल्याची घटना समोर कुडाळ : कुडाळ तालुक्यातील १९ वर्षीय युवती घरातून निघून आपल्या प्रियकरासोबत पुण्याला गेल्याची घटना समोर आली. चार दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेत युवतीच्या पालकांनी कुडाळ पोलिस…

लाईव्ह मिडिया पत्रकार मित्र यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान

सिंधुदर्पणचे कणकवली प्रतिनिधी तुळशीदास कुडतरकर यांचा जेष्ठ व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर यांच्या हस्ते सन्मान शनिवार दिनांक २५ जुलै २०२६ रोजी अप्पासाहेब पटवर्धन चौकातील व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते,आणि राजु म्हापसेकर यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ…

कुडाळ शहरातील १४ अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांसह अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कुडाळ शिवसेनेकडून मोफत छत्री वाटप

कुडाळ/ प्रतिनिधी कुडाळ शहरातील १४ अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांसह अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मोफत छत्री वाटप शिवसेना कुडाळ शहर प्रमुख अभिषेक गावडे यांच्या वतीने देण्यात आले.कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने शहरांमध्ये विविध कार्यक्रम राबवले जात आहेत यामध्ये अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना छत्रीची आवश्यकता…

“राम कृष्ण हरीच्या” जयघोषाने सावंतवाडी दुमदुमली: आषाढी एकादशीनिमित्त भाजप युवा नेते विशाल परब यांनी घेतले विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

सावंतवाडी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर सावंतवाडी शहर व परिसरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ‘विठू माऊली’ आणि ‘जय श्री राम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या औचित्यावर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र युवा नेते श्री. विशाल परब यांनी सावंतवाडीमधील…

error: Content is protected !!