बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला;

मानसिक स्थिती बिघडल्याने घरातून गेला होता आचरा: आचरा पिरावाडी येथील ४२ वर्षीय भालचंद्र मेघश्याम कुबल, जे काही दिवसांपासून बेपत्ता होते, त्यांचा मृतदेह त्यांच्या घराशेजारील विहिरीत आढळून आला आहे. मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ते घरातून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. भालचंद्र कुबल…








