Category बातम्या

कणकवलीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा

कणकवली : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्याने राज्यभर शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथे शोकसभा आज २९ जानेवारी रोजी ५.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेला कणकवली शहरासह संपूर्ण…

महाराष्ट्राने आज लाडका दादा गमावला

युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांनी वाहिली श्रद्धांजली कुडाळ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिटची बातमी आज सकाळी सर्व वृत्तवाहिन्यांवर झळकली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. यावेळी अनेकांनी आपले दुःख व्यक्त केले. युवासेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांनी महाराष्ट्राचे…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली

कुडाळ : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नेरुर येथील सर्वपक्षीयांनी श्रद्धांजली वाहिली. बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नेरुर येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालय येथे एकत्र येत त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी…

तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देणारे नेतृत्व हरपले

अजितदादांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी – नितेश राणे अजित दादांना मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजलीकणकवली : तळागाळातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने ताकद देणारे अजित दादा आज आपल्यात नाहीत. कार्यकर्त्याला घडवायचे कसे,त्यांना ताकद कशी द्यायची,त्याच्यामागे कसे…

कणकवली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी महायुतीची प्रचार सभा रद्द

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोककळा कणकवली : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात होऊन त्यांचा दुःखद मृत्यू झाला. वाईट आणि धक्कादायक घटनेनंतर कणकवली येथे आज 28 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवली येथे होणाऱ्या महायुतीची प्रचार…

बारामती येथे लँडिंग दरम्यान विमानाचा अपघात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याचं वृत्त आलं आहे. बारामती विमानतळावर उतरताना या विमानाला अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू…

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

चिपळूण-रत्नागिरी दरम्यान इंजिनिअरिंग ब्लॉकचा फटका चिपळूण: कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण आणि रत्नागिरी दरम्यान तातडीचा ‘इंजिनिअरिंग ब्लॉक’ घेण्यात आल्याने आज कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या कामामुळे या मार्गावरून धावणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या…

सर्वोदय नगर रहिवासी संघाचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

सावंतवाडी : सर्वोदय नगर रहिवासी संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी आयोजित स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. सायंकाळी 6.30 ते रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम चालला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नव-नियुक्त उपनगराध्यक्ष श्री.…

कणकवलीत २८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा

हजारोंच्या संख्येने होणार महाप्रचार सभा कणकवली : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर प्रचार सभा उद्या दि. २८ रोजी दुपारी ३ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने महायुतीकडून नियोजन करण्यात येत…

मान. मुख्यमंत्री यांची देवेंद्रजी फडणवीस साहेब भव्य जाहीर सभा

📣 चलो कणकवली…… 📣चलो कणकवली…….. 📣चलो कणकवली…..📣 🛑 सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२६ भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुती🔆 ❇️ मान. मुख्यमंत्री यांची देवेंद्रजी फडणवीस साहेब भव्य जाहीर सभा 🟡 *बुधवार, 📆 २८ जानेवारी २०२६, ⏰ *दुपारी ३.०० वा.* 📍…

error: Content is protected !!