दिंड्या पताका, टाळ मृदुंगाच्या गजराने कणकवली “विठ्ठलमय”

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो वारकरी दिंडीत झाले सहभागी वारकरी दिंडीत पायी चालत पालकमंत्री नितेश राणे यांचा उत्स्फूर्त सहभाग पालकमंत्री नितेश राणे झाले विठ्ठलनामात तल्लीन,पालखीचे झाले भोई सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायचे वारकरी दिंडीचे भव्य आयोजनकणकवली : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० वा जन्मोत्सव…







