कोकणची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आता घराघरांत पोहोचणार!
कोकणची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि धार्मिक वारसा जपणारी ‘आदिनारायण दिनदर्शिका’ २०२६ चे नुकतेच भव्य प्रकाशन करण्यात आले. भाजपचे डॅशिंग युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
आदिनारायण दिनदर्शिका ही केवळ तारखांचे साधन नसून ती कोकणच्या लोककला, सण-उत्सव आणि धार्मिक विधींची माहिती देणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज मानली जाते. कोकणातील प्रत्येक घरातील भिंतीवर या दिनदर्शिकेला मानाचे स्थान मिळावे, या उद्देशाने तिची निर्मिती करण्यात आली आहे.
या प्रकाशन सोहळ्याला अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे विशालजी परब यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










